situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Grocery kit: जागृत नागरिक महासंघातर्फे आदिवासी कुटुंबाला किराणा साहित्य किट वाटप

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – जागृत नागरिक महासंघ माहिती अधिकाराच्या माध्यमातून अनेक (Grocery kit)गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारी एनजीओ संस्था आहे हे काम करत असताना संस्था सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत असते नुकतेच मावळ मधील ताजे ग्रुप ग्रामपंचायत भागात राहणाऱ्या गोरगरीब व गरजू आदिवासी कातकरी कुटुंबांना संस्थेने किराणा साहित्य चे वाटप केले गोरगरिबांच्या आयुष्यात काही क्षण सुखाचे व आनंदाचे पेरल्याचा संस्थेला अभिमान आहे.

यावेळी ताजे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच ताराबाई हिरामण केदारी तसेच उपसरपंच रेश्मा गणेश गायकवाड व इतर सदस्य व ग्रामस्थ तसेच जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव, सचिव उमेश सणस, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, खजिनदार रोहिणी यादव, सदस्य राजू डोगीवाल, प्रकाश गडवे, प्रकाश पाटील, राजेंद्र कदम, ओंकार भागवत, व मावळचे समन्वयक सुनील गुजर, तसेच आदिवासी कातकरी समाजाचे अनेक कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन यादव, यांनी संस्थेच्या कामाचा लेखाजोखा सर्वांसमोर ठेवला व माहिती अधिकाराची ताकद कशी असते याबाबतची उदाहरणे सांगितली.

यावेळी मावळ भाजपाचे सचिव मच्छिंद्र मारुती केदारी, यांनी संस्थेच्या व्यापक सामाजिक कार्याचे कौतुक केले प्रस्तावना सुनील गुजर यांनी केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव उमेश सनस, व मावळचे समन्वयक सुनील गुजर, यांनी विशेष परिश्रम घेतले.


https://youtu.be/AwU80BMOQnY?si=uOced68scXG6Smoi

Follow Us On