situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Golden Rotary : तळेगाव दाभाडे गोल्डन रोटरीचा विशेष सन्मान

Published On:
Golden Rotary

मावळ ऑनलाईन – अमली पदार्थ विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचा ( Golden Rotary ) पुणे नगरीच्या खासदार मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते विशेष सन्मान एस पी कॉलेज पुणे येथे भोई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.

Leela Poonawalla Foundation : लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम


त्या वेळी मा प्रवीण पाटील,उप महानिरीक्षक अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र शासन व गीतकार शिवमणी शंकर डॉ मिलिंद भोई हे उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे ( Golden Rotary ) अध्यक्ष संतोष परदेशी व सेक्रेटरी प्रदीप टेकवडे यांनी हा सन्मान स्वीकारला.

Lonavala Crime News : कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या तरुणाला लोणावळा पोलिसांकडून सातारा येथून अटक


यावेळी खासदार सौ मेघा कुलकर्णी यांनी तळेगाव दाभाडे येथे गोल्डन रोटरी करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून आपण असेच कार्य करत रहा व समाजाला व विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगून त्यापासून मुक्त करा असे आवाहन केले. हा विशेष सन्मान मिळाल्याबद्दल क्लबच्या सर्व सदस्यांनी अध्यक्षांचे अभिनंदन ( Golden Rotary ) केले.

Follow Us On