situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ghibli : सोशल मीडयावर घिब्ली ( Ghibli ) स्टाईलचा धुमाकूळ

Updated On:
Ghibli
---Advertisement---

Team MyPuneCity – सोशल मीडियावर दररोज नव नवीन ट्रेंड येत ( Ghibli)असतात. सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या चॅट जीपीटी ( ChatGPT)   ने एक घिब्ली (Studio Ghibli) अनोखे फीचर लाँच केले आहे. चॅट जीपीटीच्या या फीचरने लोकांना अक्षरक्ष: वेड लावले आहे. हे फीचर सध्या इंटरनेटवर सर्वात ट्रेंडिंग फीचर आहे.

Water saving resolution : पाच हजार जलज्योतींनी केला 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प

Maval : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचा ७ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न

या फीचरचा वापर करत यूजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे, ज्यांना लोक खूप पसंत करत आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअपवर स्टुडिओ घिब्लीने वर्चस्व निर्माण केलं आहे. अनेक सेलिब्रिटींजच्या फोटोंनी इस्टाग्रामवर धुमाकूळ घातलं आहे.

तसेच इतर लोकही आपल्या जुन्या आठवणींना घिब्ली टच देत सोशल मिडियावर फोटो शेअर करत आहेत. या नवीन ट्रेंडनं एआयच्या मदतीनं जगभरातील लोकांना आपल्या जादुई शैलीत गुंगवलं आहे.आळंदीत सुद्धा काही नागरिक ते फोटो ठेवून सोशल मीडियावर शेअर करत ( Ghibli) आहेत.

Follow Us On