situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त

Published On:

मावळ ऑनलाईन –यंदा गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, (Gauri Avahan)दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ हा दिवस अत्यंत शुभ मानला जात आहे. उमेश एस. स्वामी ज्योतिष व संशोधन केंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार या दिवशी विविध वेळेत केलेली स्थापना फलदायी ठरेल.

गौरी आवाहनासाठी खालील कालावधी शुभ मानले गेले आहेत –

  • सकाळी ७:५३ ते ९:२७
  • सकाळी ९:३० ते ११:०५
  • दुपारी ११:११ ते १२:३४
  • दुपारी २:१२ ते ३:४२
  • सायंकाळी ६:५० ते रात्री ८:१६

या कालावधीत गौरींचे आवाहन व स्थापना केल्यास घरात सुख-शांती, समृद्धी व ऐश्वर्य वाढते, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.

PMC : प्रारूप प्रभागरचनेवर  पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप


Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!

दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवानंतर गौरींचे आगमन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. गौरी म्हणजे शक्तीचे, समृद्धीचे व सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे महिलावर्ग खास करून या पूजेची आतुरतेने तयारी करतो.

गौरी स्थापनेचे महत्त्व :
धार्मिक मान्यतेनुसार गौरींचे पूजन केल्याने घरातील अडचणी कमी होतात, कौटुंबिक ऐक्य टिकून राहते आणि धनधान्याची वाढ होते. विशेषतः विवाहयोग, संततीसुख व सौख्य लाभण्यासाठी गौरी पूजन अत्यंत मंगलकारी मानले जाते.

उमेश एस. स्वामी ज्योतिष व संशोधन केंद्र यांच्या मार्गदर्शनानुसार वरील वेळेत गौरींचे पूजन केल्यास लाभ अधिकाधिक मिळेल, असे सांगण्यात आले आहे.

Follow Us On