मावळ ऑनलाईन – संगीत क्षेत्रातील चौफेर कामगिरी असलेले, संगीत विशारद, गुरुवर्य गणेश महाराज मोहिते यांचा त्यांच्या शिष्यांकडून ( Ganesh Maharaj Mohite) रविवारी (दि३) विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Friendship day : प्रशांत दादा भागवत युवामंचतर्फे मैत्री दिनानिमित्त तळेगाव चाकण रस्त्यावरील स्वच्छता
यावेळी हभप सुखदेव ठाकर,हभप भिमाजी भानुसघरे,हभप दत्तात्रय केदारी,हभप विजय गायखे,हभप किसन केदारी,हभप स्वप्निल देवकर, हभप आकाश मापारी,हभप सीताराम गरुड,हभप रमेश विकारी, हभप माणिक मोकाशी,हभप ज्ञानेश्वर चापे,हभप मंगेश कोंढभर, हभप विकास बालघिरे,हभप सोमनाथ शिंदे, हभप संकेत शिंदे, हभप सचिन शिंदे आदी वारकरी संप्रदायातील मान्यवर व विद्यार्थी शिष्यगण उपस्थित होते.
Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये 1994-95 च्या बॅचचा रंगला विद्यार्थी मेळावा
हा सत्कार सोहळा मोहितेवाडी येथील त्यांच्या गुरुकुल निवासी त्यांच्या सर्व शिष्यांनी आयोजन करून संपन्न केला.सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत भजन सेवा झाली. त्यानंतर गुरुवंदना, गुरुपूजन झाले आणि महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी शिष्यगणांनी ( Ganesh Maharaj Mohite) केले होते.