situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Friendship day : प्रशांत दादा भागवत युवामंचतर्फे मैत्री दिनानिमित्त तळेगाव चाकण रस्त्यावरील स्वच्छता

Published On:
Friendship day

Team My pune city – मैत्री दिनानिमित्त तळेगाव चाकण ( friendship day) रस्त्यावरील माळवाडी, इंदोरी आणि सुधापूल या परिसरात दुतर्फा साचलेला कचरा उचलून रस्त्याची स्वच्छता प्रशांत दादा भागवत युवामंच तर्फे करण्यात आली.

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये 1994-95 च्या बॅचचा रंगला विद्यार्थी मेळावा

सामाजिक बांधिलकीतून आपण समाजासाठी काही देणे लागतो या भावनेने सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे युवा नेतृत्व, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने श्री प्रशांत दादा भागवत युवा मंच तर्फे रविवारी (दि ३) मैत्री दिनाचे औचित्य ( friendship day)साधत माळवाडी, इंदोरी बायपास आणि सुधापुल हद्दीतील कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. त्याठिकाणी पूर्ण साफसफाई करण्यात आली. आणि नागरिकांनी आपल्या घरातील कचरा रस्त्याच्या कडेने उघड्यावर टाकू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. व कचरा टाकू नये असा नाम फलकही लावण्यात आला.

Rashi Bhavishya 4 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

मैत्री दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेस मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट दिली. त्यानंतर सुदुंबरे येथील श्रीसंत संताजी महाराज जगनाडे मंदिर जिर्णोद्धार व विकास आराखडा कामाची पाहणी तहसीलदार श्री देशमुख यांनी ( friendship day) केली.


त्याप्रसंगी श्री संत संताजी जगनाडे महाराज संस्था सुदुंबरेचे विश्वस्त प्रशांत भागवत यांनी विकास आराखडा संदर्भात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना माहिती दिली.

यावेळी इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे, सुदवडीचे उपसरपंच गुलाब कराळे, माजी उपसरपंच नितीन शिंदे, संतोष काळे, विनोद भागवत, युवा मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ( friendship day) उपस्थित होते.

Follow Us On