situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Express Way Update : सलग सुट्ट्यांचा फटका; पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Published On:
Express Way Update
---Advertisement---

Team MyPuneCity – गुड फ्रायडेच्या सुट्टीला जोडून आलेल्या शनिवार आणि रविवार या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मुंबईकर पर्यटक पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. परिणामी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Express Way Update) पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून खंडाळा घाट परिसरात सुमारे ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

आज शुक्रवारी गुड फ्रायडेची सार्वजनिक सुट्टी असून, उद्याचा शनिवार व त्यानंतरचा रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा फायदा घेत नागरिकांनी पर्यटनाचा मनसुबा आखला आहे. विशेषतः लोणावळा, खंडाळा, पावना, भीमाशंकर, माथेरान, महाबळेश्वर, पंचगणी आदी ठिकाणांकडे जाण्यासाठी पहाटेपासूनच खाजगी चारचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी महामार्गावर गर्दी केली होती. मात्र अपेक्षेपेक्षा अधिक वाहनांची एकाच वेळी गर्दी झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Express Way Update) वाहतूक नियंत्रण ठेवण्यात वाहतूक पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Congress protests: मोदी सरकार विरोधात शहर काँग्रेसची निदर्शने

विशेषतः खंडाळा घाटमाथ्यावरून खाली खोपोलीच्या दिशेने उतरणाऱ्या मार्गावर तीव्र उतार, तीव्र वळणे आणि जड वाहनांची संथ गती यामुळे वाहतूक संथ झाली आहे. खोपोली टोलनाक्याजवळ तर पूर्ण महामार्गावर वाहनांची रांग काही वेळा पूर्ण थांबली होती. काही ठिकाणी वाहने तासाभरापेक्षा अधिक वेळ स्थिरावल्याने पर्यटक त्रस्त झाले आहेत.

वाहतूक कोंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक पर्यटकांनी पहाटे ३ ते ४ वाजताच प्रवास सुरू केला होता. मात्र खोपोलीजवळ अडकल्यानंतर त्यांचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे. काही प्रवाशांनी सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त करत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

Kamshet Crime News: भरधाव कंटेनरच्या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यू; कामशेत परिसरात मध्यरात्री भीषण अपघात

वाहतूक पोलिसांकडून वाहने शक्य तितक्या वेगात मार्गस्थ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जड वाहनांना घाटात प्रवेश देण्यात (Express Way Update) अंशतः मर्यादा घालण्यात येत असून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहनचालकांनी संयम बाळगून, नियम पाळून आणि प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

Follow Us On