situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Express Way Bus Fire : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बस जळून खाक, सुदैवाने बचावले सर्व प्रवासी

Published On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत (Express Way Bus Fire) ७८ कि.मी. जवळ शेफाली ट्रॅव्हल्सची एक बस आज मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. कोल्हापूरहून मुंबईकडे जात असताना चालक वर्षिकेत प्रल्हाद बिराजदार यांचा बसवरील ताबा सुटला आणि बस हायवेच्या खाली उतरली. या दुर्घटनेनंतर बसला अचानक आग लागली.  

सर्व प्रवासी सुखरूप

अपघातानंतर त्वरित बचावकार्य राबवण्यात आले आणि सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Rescue of an Injured Deer : थुगाव येथे शेतकरी कुटुंबातील महिलांनी वाचवले भेकराचे प्राण

अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात

घटनेची माहिती मिळताच (Express Way Bus Fire) वडगाव अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे अग्निशमन दल आणि MSRDC पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

Anna Bansode : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपसभापतिपदाची उमेदवारी निश्चित? 

वाहतूक सुरळीत

या अपघातामुळे काही काळ वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मात्र, यंत्रणांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर (Express Way Bus Fire) वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात आली.

या अपघातात जीवितहानी टळली असली तरी संबंधित घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

 

Follow Us On