situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ekvira Devi Temple : एकवीरा देवी मंदिर परिसरात सभा मंडप उभारण्यासाठी आमदार निधीतून १५ लाखांचा निधी –  नीलम गोऱ्हे 

Published On:
Ekvira Devi Temple

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कार्ला येथे( Ekvira Devi Temple) असलेल्या प्राचीन आणि पवित्र एकवीरा देवी मंदिर परिसरातील भाविकांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून १५ लाख रुपयांची तरतूद करून मंदिराच्या पायथ्याशी सभा मंडप उभारण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळताच या कामाला तातडीने सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rashi Bhavishya 24 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

एकवीरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर परिसरातील विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या( Ekvira Devi Temple) पायाभूत सुविधांवर चर्चा करून ही घोषणा केली.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “कार्ला परिसरातील एकवीरा माता मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयी, सुरक्षितता आणि सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार ( Ekvira Devi Temple) आहेत.”

Pune: अनिल टांकसाळे यांना दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार

भाविकांच्या सोयीसाठी वाहनतळाची उभारणी, खड्डेमय रस्त्यांचे डांबरीकरण आणि इतर प्रलंबित विकासकामांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या संदर्भात पीएमआरडीए व एमएमआरडीए या यंत्रणांमध्ये समन्वय साधून कामे वेगाने पूर्ण व्हावीत, अशी सूचना त्यांनी ( Ekvira Devi Temple) केली.

तसेच, “दिवाळीनंतर विधान भवनात विशेष बैठक बोलावून संबंधित विभागांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.यामुळे एकवीरा देवी मंदिर परिसरातील भाविकांच्या सुविधा व सुरक्षिततेत मोठी भर पडणार असून, भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात ( Ekvira Devi Temple) आहे.

Follow Us On