situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Drunk & Drive : सावधान! दारू पिऊन वाहन चालवणे पडले चांगलेच महागात, दोघांना २० हजार रुपये दंड व साध्या कैदेची शिक्षा

Published On:
Court Verdict
---Advertisement---

Team MyPuneCity – मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या (Drunk & Drive) चालकांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. अशाच प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या दोन वाहनचालकांना मोटार वाहन न्यायालयाने मोठा दंड आणि साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या (Drunk & Drive) दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी निर्णय देत संबंधित वाहनचालकांना कठोर शिक्षा सुनावली आहे.

शिक्षा ठोठावलेले आरोपी

१. दत्तात्रय आतिश टिपरे (वय २६, रा. साने चौक, चिखली, पुणे) – यास २०,००० रुपये दंड आणि ४ दिवस साध्या कारावासाची शिक्षा.
२. राजकुमार गरजुप्रसाद भारती (वय ४५, रा. गणेश मंदिर, नेहरूनगर, पिंपरी, पुणे) – यास २०,००० रुपये दंड आणि ३ दिवस साध्या कारावासाची शिक्षा.

Pune Crime News:धक्कादायक। पुण्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळली 6-7 मृत अर्भकं ;अर्भकं कुठून आली याचा शोध सुरू

वाहनचालकांसाठी पोलिसांचे आवाहन

मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने (Drunk & Drive) केवळ स्वतःच्या नव्हे, तर इतर नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो. वाहतूक पोलिसांकडून अशा गुन्ह्यांवर कडक कारवाई केली जात असून, संबंधितांना न्यायालयीन शिक्षाही होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.

Shri Sant Tukaram Farmer Development Panel : श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर; २१ पैकी १६ नवीन चेहरे

या खटल्यात पोलिसांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक परांते, पोलीस हवालदार बहिरट, पोलीस नाईक बोडके, पोलीस नाईक नरके, आणि पोलीस नाईक फोडे यांनी काम पाहिले.

Follow Us On