situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dr. Swapnil Kamble : डॉ. स्वप्नील कांबळे यांना फ्रान्स विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्रदान

Published On:
Dr. Swapnil Kamble
---Advertisement---

Team MyPuneCity – पुण्यातील युवा उद्योजक डॉ. स्वप्नील अशोक कांबळे ( Dr. Swapnil Kamble)  यांना सिडनी पार्लिमेंटमध्ये फ्रान्समधील रॉबर्ट डी सोरबन विद्यापीठाच्यावतीने नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे झालेल्या समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. थॉमस प्रेड आणि उपाध्यक्ष डॉ. विवेक चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

Ravet Shobha Yatra : नवीन वर्षाच्या स्वागताने रंगली रावेतमधली नगरी

Ready Reckoner : राज्यात रेडीरेकनर दरवाढ; तळेगाव, लोणावळ्यात वाढणार घरे व सदनिकांच्या किंमती

ग्लोबल बिजनेस मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल रिलेशनशिप या विषयाच्या अनुषंगाने डॉ. कांबळे यांना ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. इंग्लडस्थित एस राम अँड एम राम या आंतरराष्ट्रीय संबंधांवर काम करणाऱ्या संस्थेचे संचालक असून कंपनीचे युरोपसह विविध देशात कार्य आहे. डॉ. कांबळे ( Dr. Swapnil Kamble)  हे पुण्यात सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी असतात.महिला,ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, विद्यार्थी यांच्यासाठी त्यांचे बहुमूल्य योगदानआहे.

Follow Us On