situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Devang Jani: पाणीविषयक उपक्रम राबविणारे देवांग जानी यांचा सोमवारी रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे गौरव

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – पाणीविषयक मोलाचे कार्य (Devang Jani)करणाऱ्या व्यक्तीस रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यंदाचा पुरस्कार नाशिक येथील जलदूत, पाणीदार माणूस आणि बेटर इंडिया पुरस्काराने सन्मानित देवांग जानी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण समारंभ, सोमवार, दि. 5 मे रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार असून सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची उपस्थिती असणार आहे,अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Vadgaon Maval : खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेती विकास सोसायट्याच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करणार – माऊली दाभाडे

नाशिक महापालिकेने गोदावरी पात्रातील 17 प्राचीन कुंडे बुजविल्याने नदीतील जीवंत पाण्याचे स्रोत नष्ट झाले होते. महापालिकेच्या कारवाईविरोधात देवांग जानी यांनी न्यायालयीन लढा दिल्याने नदीपात्रातील सुमारे साडेतीन लाख किलो सिमेंट काढण्यात आले. ज्या योगे कुंडातील जीवंत जलस्रोत आणि नदीतील जैवविविधता पुनर्जिवीत झाली आहे. तसेच गोदावरी नदीची पूर पातळी साडेतीन मीटरने घटली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांचा गौरव करण्यात येत आहे.

Akurdi: आकुर्डीतील रहदारीचा रस्ता केला बंद,माजी नगरसेवक प्रमोद कुटे ऑन द स्पॉट; रस्ता तत्काळ खुला करण्याची अधिका-यांकडे मागणी

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पाणी या विषयावर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Follow Us On

Also Read