situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

DehuRoad: भरधाव डंपरने दुचाकीला नेले फरफटत, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Updated On:
---Advertisement---

मावळ ऑनलाईन –भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. दुचाकीला काही अंतर फरफटत नेले. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात देहूरोड येथील शिंदे पेट्रोल पंपाजवळ घडला.

नवीन बालाजी इडगुलु (35) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon Maval: वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात ग्रामस्थांचं महादेव मंदिरात दुग्धाभिषेक आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन हे किवळे येथून देहूरोडच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. सेवा रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक विरुद्ध दिशेने सुरू होती. नवीन यांच्या दुचाकीला एका डंपरने जोरात धडक दिली. डंपरने (एमएच 01/सीव्ही 4967) नवीन यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर डंपरने दुचाकीला सुमारे 300 मीटर फरफटत नेले. या अपघातात दुचाकी चालक नवीन यांचा मृत्यू झाला.

Follow Us On