मावळ ऑनलाईन – निगडी च्या दिशेने जाणारा ( Dehuroad News) ट्रक थेट दुभाजकावर चढला . हा अपघात आज (गुरुवारी) पहाटे देहूरोड येथील ऑर्डिनन्स फॅक्टरी जवळ झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Ganja smuggling : कारागृहातून सुटताच करत होता गांजाची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.देहूरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हा ट्रक अश्विनी कंटेनर मुव्हर्स या कंपनीचा ( Dehuroad News) आहे.
Lonavala Municipal Council : अखेर 14 वारसदारांना लोणावळा नगर परिषदेने घेतले नोकरीत सामावून
या अपघातामुले वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून ट्रक चे किरकोळ नुकसान ( Dehuroad News) झाले आहे.