situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehuroad Crime News : हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून मित्राचा खून

Published On:
Dehuroad Crime News

मावळ ऑनलाईन –हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून ( Dehuroad Crime News) झालेल्या वादातून चार जणांनी मित्राचा खून केला. ही घटना मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेल येथे घडली.

Maval Fire News : शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक; मावळातील नायगाव येथील घटना 

गणेश लक्ष्मण पोखरकर (३४, विठ्ठलवाडी देहुगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष बांबळे यांनी देहूरोड पोलीस ( Dehuroad Crime News) ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद विश्वनाथ मोरे (४५, विठ्ठलवाडी देहुगाव), गोरख विष्णू कुटे (४५, दत्तवाडी आकुर्डी), संतोष आनंद मराठे (३९, आकुर्डी) आणि चंद्रकांत दत्ता बुट्टे (३९, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विनोद, गोरख आणि संतोष या तिघांना अटक केली आहे.

Rotary District : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण दवणे यांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पोखरकर आणि आरोपी हे मित्र आहेत. ते तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. हॉटेलचे बिल देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात आरोपी विनोद मोरे याने हॉटेलमधील लाकडी दांडक्याने गणेश पोखरकर याच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर मारहाण करून त्याला जखमी केले. त्यानंतर गणेश पुन्हा आरोपीवर धावून गेल्यावर, इतर आरोपींनी संगनमत करून त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले. देहुरोड पोलीस ( Dehuroad Crime News) तपास करत आहेत.

Follow Us On