situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehugaon: एअर पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

Published On:

मावळ ऑनलाईन –लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्टलसारखे (Dehugaon)दिसणारे एअर पिस्टल विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी देहूगाव बायपास, कचरा डेपोजवळ करण्यात आली.

या प्रकरणी पोळीस कॉन्स्टेबल राहुल पावशे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश नितीन भुजबळ (२८, देहूगाव) याला अटक करण्यात आली आहे.

Talegaon Dabhade: कृष्णराव भेगडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऍथलेटिक स्पर्धेत मारली बाजी

Pune: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यश भुजबळ याने लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अथवा कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या हेतूने १० हजार १०० रुपये किमतीचे पिस्टलसारखे दिसणारे एअर पिस्टल आणि २० गोल बेअरिंग विनापरवाना जवळ बाळगले होते. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट पिस्टल जप्त केले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On