situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dance program: भारत सरकार व लिबरल आर्ट्स यांच्या वतीने नृत्य कार्यक्रम

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –संगीत नाटक अकादमी, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार व डॉक्टर डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स (Dance program)यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत अकादमी, भारत सरकारचा उपक्रम “प्रातिज्ञ” याच्या अंतर्गत भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य आणि सूरबहार वादन कार्यक्रम मेडिकल कॉलेज ऑडिटोरियम येथे, शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी, नुकताच आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी रंगमंचावर प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, पद्मश्री व एस. एन. ए. फेलो श्री कल्याण सुंदरम पिल्लई(वय 93), एस. एन. ए. पुरस्कारार्थी पुष्पराज कोष्टी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. ए. रेखा, आय क्यू ए सी च्या संचालक डॉ. वत्सला स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी स्कूल ऑफ लिबरल आर्ट चे संचालक व ज्येष्ठ कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांनी डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ,पिंपरी च्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पद्मश्री व भरतनाट्यम गुरु श्री कल्याण सुंदरम यांचा सत्कार डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


Vadgaon Maval : खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेती विकास सोसायट्याच्या माध्यमातून ५० कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करणार – माऊली दाभाडे

Akurdi: आकुर्डीतील रहदारीचा रस्ता केला बंद,माजी नगरसेवक प्रमोद कुटे ऑन द स्पॉट; रस्ता तत्काळ खुला करण्याची अधिका-यांकडे मागणी

त्यानंतर श्री कल्याण सुंदरम पिल्लई च्या जीवनावर आधारित एक सुंदर चित्रफीत दाखविण्यात आली. यानंतर पद्मश्री कल्याण सुंदरम पिल्लई यांचे बहारदार सप्रयोग व्याख्यान भरतनाट्यम नृत्यावर झाले. वयाच्या 93 व्या वर्षी भरतनाट्यम नृत्याच्या मुद्रा दाखवून त्यानी रसिक प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. त्यांचा मुलगा हरिकृष्ण पिल्लई यांनीही भरतनाट्यम नृत्याचा आविष्कार प्रस्तुत केला. डॉ. भाग्यश्री पाटील यांनी गुरुवंदना व राजराजेश्वरी अष्टकम गायले तर त्यावर स्वाती दैठणकर यांनी नृत्य प्रस्तुत केले. यानंतर सुप्रसिद्ध सुरबहार वादक पुष्पराज कोष्टी यांचे सुरबहार वादन झाले. यावेळी स्वाती दैठणकर, निकिता मोघे, विणा अरकेरी आदी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा चव्हाण यांनी केले.

Follow Us On

Also Read