situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

D.V. Atre’s Amrit Mahotsav Celebration : ज्योतिष अभ्यासक द. वि. अत्रे यांचा बुधवारी अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा, ‘माझे भावविश्व’ पुस्तकाचे प्रकाशन होणार

Published On:

मावळ ऑनलाइन न्यूज : देहू येथील ज्योतिष अभ्यासक व लेखक गुरुवर्य दत्तात्रेय विघ्नहर अत्रे यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा बुधवारी (ता. ५) श्री क्षेत्र देहू येथे आयोजिला आहे. (D.V. Atre’s Amrit Mahotsav Celebration) गाथा मंदिर रस्त्यावरील संत तुकाराम महाराज बॅंक्वेट हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता होणार आहे. देहूचे ग्रामस्थ आणि अत्रे यांच्या मित्र परिवाराने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

Prohibitory Orders : कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

या सोहळ्यासाठी राज्याचे माजी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील, खेड विधानसभेचे माजी आजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, दैनिक प्रहार’चे संपादक पद्मभूषण देशपांडे, ऋतुरंग प्रकाशनचे संपादक अरुण शेवते, श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद-पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलींद जोशी, (D.V. Atre’s Amrit Mahotsav Celebration) महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, उत्कर्ष प्रकाशनचे प्रमुख सु. वा. जोशी, सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

PCMC Water Project:भामा आसखेड प्रकल्पाचा खर्च वाढला; नवलाख उंब्रे बीपीटीचे काम ४० टक्के पूर्ण

यावेळी दत्तात्रेय अत्रे यांनी लिहिलेल्या ‘माझे भावविश्व’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. ज्योतिष क्षेत्रातील योगदानाबद्दल अत्रे यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नक्षत्रांचे देणे काव्यमंचातर्फे ‘नक्षत्ररत्न ज्योतिष पुरस्कार’, (D.V. Atre’s Amrit Mahotsav Celebration) अण्णासाहेब मगर फाउंडेशनचा ‘कार्यगौरव पुरस्कार’, ‘श्री क्षेत्र देहूगाव भूषण पुरस्कार’, शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार, चिंतन आदेश पाक्षिकातर्फे राज्यज्योतिषी पुरस्कार असे सन्मान अत्रे यांना लाभले आहेत. विविध वृत्तपत्र व नियतकालिकांमध्ये अत्रे लेखन करत आहेत. प्रा. रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशन, देहूगाव’चे ते अध्यक्ष आहेत. अत्रे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहून मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा द्याव्यात असे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.

D.V. Atre’s Amrit Mahotsav Celebration अण्णासाहेब मगर फाउंडेशन अभिष्टचिंतन सोहळा अरुण खोरे अरुण शेवते उत्कर्ष प्रकाशन ऋतुरंग प्रकाशन कार्यगौरव पुरस्कार चिंतन आदेश पाक्षिक जालिंदर महाराज मोरे ज्योतिष अभ्यासक डॉ. पंडित शेळके डॉ. सदानंद मोरे दत्तात्रेय विघ्नहर अत्रे दिलीप मोहिते-पाटील देहू देहूगाव नक्षत्ररत्न ज्योतिष पुरस्कार नक्षत्रांचे देणे काव्यमंच पद्मभूषण देशपांडे पूजा दिवटे प्रा. रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशन बाळासाहेब काशीद-पाटील महाराष्ट्र साहित्य परिषद माझे भावविश्व पुस्तक प्रकाशन मिलींद जोशी राज्यज्योतिषी पुरस्कार शंकरराव गडाख-पाटील शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार श्री क्षेत्र देहूगाव भूषण पुरस्कार संत तुकाराम महाराज बॅंक्वेट हॉल सु. वा. जोशी

Follow Us On