situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News: कोंढव्यात पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मौलाना शेखला गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मौलाना शेख याला(Crime News) युनिट ५ गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह कोंढवा परिसरातून अटक केली आहे. या कारवाईत त्याच्या ताब्यातील एकूण २२ हजार ३०० रुपयांचे शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २४ एप्रिल २०२५ रोजी युनिट ५ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात गस्त घालत होते. या दरम्यान सहायक फौजदार राजस शेख आणि पोलीस हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांना मौलाना शेख नावाच्या व्यक्तीकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मौला ऊर्फ मौलाना रसूल शेख (वय २२, रा. गल्ली क्रमांक २, माऊली कृपा बिल्डिंग, लक्ष्मीनगर, कोंढवा बु. पुणे) याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान मौलानाच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
Terrorist Attack : दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचाव्यात – प्रशांत दिवेकर

मौलाना शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्याविरुद्ध शारीरिक हल्ल्याचे गुन्हे नोंद आहेत.

Pune Crime News 24 April 2025 : कामावर ठेवलेल्या मजुराकडून १ कोटी ६० लाखांचे सोने चोरीला
 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक वाहीद पठाण (युनिट ५), सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले, शहाजी काळे, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, उमाकांत स्वामी, अकबर शेख, राहुल ढमढेरे, सुहास तांबेकर, प्रमोद टिळेकर, संजय दळवी, अमित कांबळे, पल्लवी मोरे, स्वाती तुपे आणि शुभांगी म्हाळशेकर यांच्या पथकाने केली.

Follow Us On