situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News: कंपनीमध्ये कार लावण्याच्या बहाण्याने ३.६५ लाखांची फसवणूक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –व्हेंडर मार्फत कंपनीमध्ये कार लावण्यासाठी एका व्यक्तीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी तीन लाख ६५ हजार ७०० रुपये घेत फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत बालेवाडी येथे घडली.

याप्रकरणी शुभम श्रीयश परशुराम सिंग (३०, बाणेर, पुणे) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज नामदेव लांडगे (२७), किरण नामदेव लांडगे (बीड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shailendra Devlankar: ‘टॅरिफ युद्ध ही भारतासाठी सुसंधी!’ – डॉ. शैलेंद्र देवळाणकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज याने फिर्यादी शुभम यांना त्यांची कार व्हेंडर मार्फत कंपनीमध्ये लावण्यासाठी सुरुवातीला १० हजार २०० रुपये घेतले. त्यानंतर कार चालकाच्या व्हेरिफिकेशनसाठी पाच हजार ५०० रुपये घेतले. व्यवसायासाठी तीन लाख रुपये घेतले. तसेच स्वतःच्या वैयक्तिक अडचणीची ५० हजार रुपये असे एकूण तीन लाख ६५ हजार ७०० रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी रीतसर ऍग्रिमेंट बनवले. प्रत्येक महिन्याला २६ हजार रुपये देण्याचे ठरले असताना आरोपींनी शुभम यांना पैसे दिले नाहीत. शुभम यांनी पैशांची मागणी केली असता त्यांना पैसे देणार नसल्याची धमकी देत त्यांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On