situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News: रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने मारहाण

Published On:
Kamshet Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity –कार समोर रिक्षा पार्क केल्याने रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले असता दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (2 मे) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास निगडी भोसरी मार्गावर टेल्को कंपनी समोर घडली.

अमर तुकाराम कदम (48, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शमसुद्दीन नसीब शेख (29, चिखली), गणेश रघुनाथ बनसोडे (27, अजंठानगर, चिंचवड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर कदम हे शुक्रवारी दुपारी टेल्को कंपनीच्या मेन गेट समोर कार रस्त्याच्या बाजूला पार्क करून मित्राची वाट पाहत होते. दरम्यान आरोपी शमसुद्दीन याने त्याची रिक्षा अमर यांच्या कारसमोर पार्क केली. अमर यांना निघायचे असल्याने शमसुद्दीन याला त्याची रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. या कारणावरून शमसुद्दीन आणि गणेश या दोघांनी अमर कदम यांना बेदम मारहाण केली.

आरोपींची पोलिसांनाही शिवीगाळ

घटना घडल्यानंतर अमर कदम यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिक्षा चालक शमसुद्दीन शेख याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्याचा साथीदार गणेश बनसोडे हा पोलिसांच्या अंगावर धावून आला. तुम्ही माझ्या मित्राला पोलीस स्टेशनला कसे घेऊन जाता, हे मी बघतो. असे म्हणून धमकी देत पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांनी गणेश बनसोडे यालाही अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On