situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chikhli: किरकोळ कारणावरून एकास बेदम मारहाण

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –किरकोळ कारणावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (२ मे) सायंकाळी जाधववाडी, चिखली येथे घडली.

कृष्णा फुलावरे (४०, जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक बबन वानखेडे (३७, जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Suhas Garud : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुहास गरुड
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वानखेडे यांच्या घरासमोरील चुलीवरचा पाणी गरम करण्याचा डबा आरोपी कृष्णा याच्या मुलांनी पाडला. त्यामुळे अशोक हे मुलांना ओरडले. मुलांनी याबाबत कृष्णा याला सांगितले. कृष्णा याने अशोक यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर क्रिकेटच्या बॅटने अशोक यांना मारहाण करत गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On