वडगाव-मावळ
Pusane: पुसाणे येथे दारू भट्टीवर छापा
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील पुसाणे येथे शिरगाव पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. या कारवाई मध्ये एक लाख 48 हजार रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ...
Jadhavwadi: कंपनीतील साहित्याची चोरी; दोघांना अटक
मावळ ऑनलाईन –जाधववाडी येथील एका कंपनीतून लोखंडी साहित्य चोरून नेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (13 जुलै) सकाळी उघडकीस आली. रितेश ...
Crime News : दुकानात शिरून महिलेला मारहाण करत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, कुसगाव येथील घटना
मावळ ऑनलाईन – मावळातील कुसगाव येथे एका किराणा दुकानात शिरून दुकानदार महिलेस मारहाण करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आहे. ही घटना शनिवारी (दि.12) सायंकाळी ...
Bhat Sheti : भात उत्पादक शेतकऱ्यांकडून यांत्रिक पद्धतीने भात शेती करण्याकडे कल
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून यांत्रिक पद्धतीने भात शेती (Bhat Sheti) करण्याकडे कल वाढला असून त्यादृष्टीने सुधारित पद्धतीने भात लागवडी करण्यास ...
Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..
मावळ ऑनलाईन –लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचे स्थान मिळाल्यामुळे शिवप्रेमी मध्ये खूप आनंदाचे वातावरण झाले. त्यामुळे लोहगड किल्ल्यावरती आज मोठ्या संख्येने शिवप्रेमी, पुरातत्व विभागाचे ...
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
मावळ ऑनलाईन – वडगांव हे मावळ तालुक्याची राजधानी (Vadgaon BJP) असल्याने येथे शासकिय कामासाठी संपूर्ण तालुक्यातून सर्व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने असतात. तसेच येथील ...
Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची सोडत जाहीर
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आज पुन्हा झालेल्या सोडतीमध्ये किरकोळ बदल वगळता बहुतांश ( Vadgaon Maval )आरक्षणे कायम राहिली असून ...
Vadgaon Maval : विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
मावळ ऑनलाईन – वारंगवाडी मावळ येथील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर वारंगवाडी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवाला प. पू. ...
Maval: शॉर्टसर्कीटच्या आगीत दोघे गंभीर भाजले, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू
मावळ ऑनलाईन – विजेच्या शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत भाजल्याने युवकासह बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि.30 जून 2025 सायंकाळी 7:15 वा. कोथुर्णे ता. मावळ ...
Gahunje: डॉ. मीनल बोडके यांना सॅटेलाइट सिक्युरिटीमध्ये डॉक्टरेट
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील गहुंजे गावातील डॉ. मीनल रमाकांत बोडके-साळुंखे यांना सॅटेलाइट सिक्युरिटी इमेजिंग या अत्यंत क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विषयात पीएचडी मिळाली. त्यांनी ...
















