क्राईम
Dehugaon: एअर पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकास अटक
मावळ ऑनलाईन –लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्टलसारखे (Dehugaon)दिसणारे एअर पिस्टल विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (४ ...
Family Land Dispute : जमिनीच्या वादातून भावानेच भावावर विळ्याने वार
मावळ ऑनलाईन – वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून ( Family Land Dispute) भावानेच भावावर विळ्याने हल्ला केला. यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी ...
Dehu : देहू येथे पान टपरीवर कारवाई
मावळ ऑनलाईन –देहू येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने एका टपरीवर कारवाई (Dehu)करत सात हजार २७९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (१ ...
Talegaon: अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकास अटक
मावळ ऑनलाईन –मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्रीसाठी(Talegaon) आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने मावळ तालुक्यातील आंबी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६.३९ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ...
Talegaon Dabhade: बुल मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
मावळ ऑनलाईन –बुल मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे (Talegaon Dabhade)आमिष दाखवून तळेगाव दाभाडे येथील एका व्यक्तीची एक कोटी ५४ लाख ५६ हजार ...
Maval Crime News : चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न
मावळ ऑनलाईन – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका ( Maval Crime News) तरुणाला चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी ...
Lonavala: गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
मावळ ऑनलाईन –लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत (Lonavala)करण्यासाठी २५ हजारांची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत ...
Talegaon Dabhade Crime News : पैशाच्या वादातून मारहाण करत लुटले, एकाला अटक
मावळ ऑनलाईन –पैशांच्या वादातून मारहाण करून एका इस्टेट एजंटकडून(Talegaon Dabhade Crime News) जबरदस्तीने पैसे आणि मोबाईल हिसकावून घेतले. ही घटना 22 सप्टेंबर रोजी रात्री ...
Dehuroad Crime News : गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
मावळ ऑनलाईन –बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी ( Dehuroad Crime News) एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (23 सप्टेंबर) देहूरोड येथील शिवाजीनगर येथे ...
Lonavala Crime News : दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट इसम उभा करून जमीन व्यवहार; लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द येथील जमिनीच्या व्यवहारात ( Lonavala Crime News ) बनावट इसम उभा करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस ...















