ठळक बातम्या
Sachin Pilgaonkar: ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार
Team MyPuneCity –सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकतीच सुरू (Sachin Pilgaonkar)झालेली मालिका ‘शिरडी वाले साईं बाबा’ प्रेक्षकांनाश्रद्धा आणि परिवर्तनाच्या प्रवासाला घेऊन जाण्याची हमी देते. साई बाबांची ...
Ajit Pawar: ‘सरहद शौर्याथॉन’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश – अजित पवार
‘सरहद शौर्याथॉन’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरणयंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित : संजय नहार Team MyPuneCity –कारगील युद्धात भारतीय सेनेने दाखविलेले ...
Solar PV Course: सोलर पीव्ही कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ
Team MyPuneCity – युनिक एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड प्रशाला सेंटर येथील प्रशिक्षण(Solar PV Course) केंद्रात प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत सोलर पीव्ही इन्स्टॉलेशन हेल्पर प्रशिक्षण ...
MLA Shankar Jagtap : रहाटणीत ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांच्या समस्या थेट मांडण्याची संधी; विविध योजनांचे लाभ वाटप Team MyPuneCity –चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांच्या अडचणी, समस्या आणि स्थानिक प्रश्न थेट जाणून घेण्यासाठी आमदार ...
Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभात तरुण मित्र मंडळ आणि डेक्कन जिमखाना नागरिक मंचच्या वतीने निदर्शने
Team MyPuneCity –पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या(Pahalgam attack) भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटक हिंदू बंधवांना गोळ्या घालून ठार केले गेले. या निर्दयी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अपूर्व ...
Alandi Water Supply : मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण; जलवाहिनीच्या सराव चाचणीनंतर शहरात पाणीपुरवठा
पद्मावती रोड परिसर सलग आठ दिवस पाणीपुरवठया विना Team MyPuneCity –आळंदी नगरपरिषद हद्दीतील ( Alandi Water Supply) साखरे महाराज जवळील पुलावर नव्याने करण्यात आलेली ...
Crime News: कोंढव्यात पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मौलाना शेखला गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक
Team MyPuneCity – पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मौलाना शेख याला(Crime News) युनिट ५ गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह कोंढवा परिसरातून अटक केली ...
Tourist In Srinagar : आमदार शंकर जगताप यांच्या मदतीने श्रीनगरमध्ये अडकलेले १४ प्रवासी सुखरूप पिंपरी-चिंचवडला परत
अहोरात्र प्रयत्न करून मिळवून दिली परतीच्या विमानाची तिकिटे Team MyPuneCity – रहाटणी येथील वर्धमान हाइट्स सोसायटीमधील ( Tourist In Srinagar) एकाच कुटुंबातील १४ जण ...
Chitale Sweet Home: चितळे स्वीट होमचा व्यवसाय सचोटीने
Team MyPuneCity –कुणाच्याही पदार्थाची किंवा नावची नक्कल(Chitale Sweet Home) करून व्यवसाय करण्याचा आमच्या अशिलाचा हेतू नाही. बाकरवडीच्या पाकिटावर प्रिंटरच्या चुकीमुळे नाव आणि ग्राहकक्रमांक छापला ...
PCMC : थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची थेट कारवाई; लिलावाचीही शक्यता
पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांना अंतिम इशारा Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ( PCMC ) कर आकारणी व संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता ...