situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Boraj: बोरज गावात १२ फूट लांब अजगर आढळल्याने खळबळ; तात्काळ रेस्क्यू करून सोडला जंगलात

Published On:

मावळ ऑनलाईन – बोरज गावात शनिवारी रात्री सुमारे १२ फूट लांब अजगर साप आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर दाखल होत साप सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला.

ही घटना रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सर्पदर्शनाची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दक्ष काटकर यांना संपर्क केला. अवघ्या २० मिनिटांत ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत कुशलतेने अजगराचा रेस्क्यू केला. या मोहिमेत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि आपदा मित्र मावळचे स्वयंसेवकही उपस्थित होते.

अजगराला कोणतीही इजा न करता त्याचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले आणि लगेचच त्याला जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी दक्ष काटकर, अनिल आंद्रे व त्यांच्या पथकाचे आभार मानले.

Talegaon Dabhade: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे या स्वयंसेवी संस्थेने मावळ तालुक्यात २ कोटी ९७ लाख रुपयांची समाजोपयोगी कामे एका वर्षात पूर्ण केली – कमलेश कार्ले

ही माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कुठेही सर्प अथवा कोणताही वन्य प्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ 9822555004 या क्रमांकावर किंवा वन विभागाच्या टोल फ्री 1926 क्रमांकावर संपर्क साधावा. अशा प्रकारच्या सूचित आणि वेळेवर कारवाईमुळे प्राणी व मानव दोघांचेही संरक्षण शक्य होते.

Follow Us On