situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Amit Gorkhe : आमदार अमित गोरखे यांनी जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे नागरिकांना लाडू भरवून केले स्वागत

Published On:
Amit Gorkhe
---Advertisement---

Team MyPuneCity – आज ( दिनांक 2 मे) आमदार अमित गोरखे (Amit Gorkhe) यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी संभाजीनगर शाहूनगर मंडळाच्यावतीने मोदी सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर अभिनंदन करुन नागरिकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 14 मधील मोहननगर कमानी शेजारील चौकात साजरा करण्यात आला. यावेळी या निर्णयाचे भविष्यात नागरिकांना होणारे फायदे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

Devang Jani: पाणीविषयक उपक्रम राबविणारे देवांग जानी यांचा सोमवारी रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे गौरव

आमदार अमित गोरखे म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांचा अभिमान वाटत असून असे धाडसी निर्णय केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीचआणि केंद्रात कार्यरत असणारे एनडीए सरकारच घेऊ शकते .

Dehu : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान

यावेळी कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, भाजप उपाध्यक्ष गणेश लंगोटे, कैलास कुटे, सौ मनिषा शिंदे, चंद्रकांत शिंदे, अविनाश गावडे, जनार्दन तलारे, राकेश ठाकूर आदी उपस्थित (Amit Gorkhe) होते.

Follow Us On

Also Read