situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे एच. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश

Updated On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity –महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांचे वतीने ( Alandi) घेण्यात आलेल्या एच. एस. सी. (बारावी) परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने ९० पैकी ८६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आर्ट्स शाखेचा ९६.००% तर ८७ पैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन कॉमर्स शाखेचा ९८.००% निकाल लावून घवघवीत यश संपादन केले.

12 th Result : पिंपरी चिंचवडचा बारावीचा निकाल 96.55 टक्के


आर्ट्स शाखेमध्ये प्रथम तीन विद्यार्थी यामध्ये कु. सानिका देविदास पवळे या विद्यार्थिनीने ८५.५०% गुण मिळवून प्रथम, संस्कार शिवाजी खाते या विद्यार्थ्याने ८४.३३% गुण मिळवून द्वितीय तर l पुरुषोत्तम तुकाराम श्रिमंगले ८०.८३% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच कॉमर्स शाखेमध्ये प्रथम तीन विद्यार्थी यामध्ये कु. नेहा हनुमान अवचार या विद्यार्थिनीने ८६.३३% गुण मिळवून प्रथम, कु. अंकिता अर्जुन पवार या विद्यार्थिनीने ८५.५०% गुण मिळवून द्वितीय तर कु. वैष्णवी मोतीराम गडदे या विद्यार्थिनीने ८१.६७% गुण मिळवून तृतीय क्रमांक( Alandi) मिळविला.

Navin Samarth Junior College : नवीन समर्थ कॉलेजचा बारावी सायन्स विभागाचा यंदाही शंभर टक्के निकाल

situs rans4d

या सर्व यशस्वी, गुणी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व कॉलेजच्या अध्यापकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ( Alandi) दिल्या.

Follow Us On

Also Read