Team MyPuneCity – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमा निमित्त (Alandi)आळंदी शहरात येणाऱ्या भाविक भक्तांना व आळंदीती शहरातील नागरिकांना आळंदी नगरपरिषदेच्या वतीने वाहनांसाठी एकूण पाच ठिकाणी मोफत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
Mogara Mahotsav : बनेश्वर महादेव मंदिरात चंदनउटी सोहळ्यानिमित्त मोगरा महोत्सव
पार्किंग क्रमांक १ चाकण चौक,पार्किंग क्रमांक २ ,इंद्रायणी हॉस्पिटल समोर,चाकण रोड, पार्किंग क्रमांक ३ ,वाय जंक्शन ,पार्किंग क्रमांक ४,साखरे महाराज मठ,गोपाळपूरा,पार्किंग क्रमांक ५,वडगांव रोड सोहळ्या निमित्त आलेल्या सर्व नागरिकांनी या पार्किंग मध्ये वाहने पार्किंग करावीत असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सोहळ्याच्या येथे पालिकेच्या आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे.तसेच पिण्याच्या टँकर ची सुविधा करण्यात आली आहे.3 अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यात आली आहे.