situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा आळंदीतील पत्रकार बांधवांकडून जाहीर निषेध

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या भ्याड हल्ल्यात 26 लोकांनी जीम (Alandi) गमावला.

Pimpri News : ताणतणावातून दिलासा देण्यासाठी विनोदी कलाकृतींची भूमिका मोलाची : डॉ. संदीप पाचपांडे


दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे.आज दि.29 रोजी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका व आळंदी शहर पत्रकार संघ यांच्या वतीने त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. व हल्ल्यातील निष्पाप बळींनाश्रद्धांजली वाहण्यात (Alandi) आली.

Maval Crime News : भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक


यावेळी पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचे जाहीर निषेधाचे निवेदन हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ खेड तालुका व आळंदी शहर पत्रकार संघ यांच्यावतीने आळंदी पोलिस स्टेशनला देण्यात आले. यावेळी अर्जुन मेदनकर ,गौतम पाटोळे ,अरुण कुरे व इतर पत्रकार बांधव उपस्थित (Alandi) होते.

Follow Us On