situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Akanksha Organization : अक्षय तृतीयानिमित्त आकांक्षा ऑर्गनायझेशनतर्फे निगडीमधील अंधपरिवारांना धान्यवाटप

Published On:
Akanksha Organization
---Advertisement---

Team MyPuneCity – अक्षय तृतीयानिमित्त आकांक्षा ऑर्गनायझेशनतर्फे (Akanksha Organization) निगडी मधील अंध परिवारांना धान्य, खाद्य आणि रोजच्या वापरातल्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये आकांक्षा ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका डॉक्टर तृप्ती धनवटे रामाने तसेच आकांक्षा ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर आर्यन रामाने, सचिव-प्रसाद धनवटे तसेच सभासद कीर्ती मोटे आणि इतर सभासदांनी अंध परिवारांना धान्य वाटप केले.

Pune: परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यालय उदघाटन समारंभ


अंध परिवारांची व्यवसायाला लागणाऱ्या काही वस्तूंची देखील मागणी असल्याने आकांक्षा ऑर्गनायझेशन मार्फत त्या वस्तूंची मागणी डोनेशन स्वरूपात करीत आहोत. ज्यांना यासाठी मदत करायची आहे त्यांनी आकांक्षा ऑर्गनायझेशनला संपर्क करावा.तसेच अंध परिवारांच्या मुलांना वह्या ,पुस्तके ,शालेय वस्तू यांची देखील जून महिन्यामध्ये डोनेशन स्वरूपात आपण मदत करीत (Akanksha Organization) आहोत ज्यांना ही मदत करावयाची असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आकांक्षा ऑर्गनायझेशनतर्फे सांगण्यात आले.


अंध परिवार व्यवसाय स्वरूपात प्लास्टिकच्या बॅग करणे ,वायरच्या बॅग्स करणे ,बास्केट करणे वेगवेगळे फ्लावर पॉट्स इतर वस्तू तयार करणे तसेच कॅण्डल मेकिंग ,ज्यूटच्या बॅक ,बांबूच्या वस्तू अशा प्रकारचे विविध अंध परिवारासाठी उद्योग चालू करण्यासाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळा, आणि व्यावसायिक वस्तू वाटप आकांक्षा अभिनयजेशन करीत आहे.

Maval News : शिळींब येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न

त्यासोबतच पुण्यातील ,पिंपरी चिंचवड इतर विभागातील वेगवेगळ्या ,आदिवासी , झोपडपट्टी आणि ग्रामीण भागात ही कार्य करीत आहेत. तरीसुद्धा आपल्याला कोणत्या प्रकारची मदत यामध्ये करावयाची असल्यास आपण सढळ हाताने या कार्यामध्ये ज्यालाही मदतीचा हात द्यायचा असेल आर्थिक मदत, शारीरिक मदत ,बौद्धिक मदत, इतर कोणत्याही प्रकारची मदतीच्या स्वरूपामध्ये आपण आकांक्षा ऑर्गनायझेशन सोबत जोडू शकता असे आवाहन डॉक्टर तृप्ती धनवटे रामाने यांनी केले .

Follow Us On