situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar: दापोडी, बावधन पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –दापोडी पोलिस ठाण्याचे विनियार्ड चर्चजवळील (Ajit Pawar)पालिकेच्या इमारतीत स्थलांतर झाले. तर बावधन पोलीस ठाण्याचे एलएमडी चौकातील पालिकेच्या इमारतीत स्थलांतर झाले. सर्व सुविधांयुक्त उभारण्यात आलेल्या दोन्ही पोलीस स्टेशनचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (25 एप्रिल)उद्घाटन झाले.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, ज्येष्ठ नेते विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष योगेश बहल आदी उपस्थित होते.

Emitec Technologies India : तळेगावच्या यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन
 

मागील काही महिन्यांपूर्वी भोसरी पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्याचे विभाजन करून बावधन हे नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात आले. दोन्ही पोलीस स्टेशनचा आजपर्यंत कारभार पोलीस चौकीच्या इमारतीमधून चालत होता. पोलीस चौकीच्या इमारतीमधून संपूर्ण पोलीस ठाण्याचे कामकाज करताना प्रभारी अधिकाऱ्यांची दमछाक होत असे. त्यामुळे पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र प्रशस्त जागा पाहून त्या ठिकाणी पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दापोडी पोलीस ठाणे दापोडी मधील विनियार्ड चर्चजवळील महापालिकेच्या इमारतीत स्थलांतरित झाले. तर बावधन पोलीस स्टेशन बावधन मधील एलएमडी चौकातील पालिकेच्या इमारतीत स्थलांतर झाले. तिथे अजित पवार यांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला.

उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि कामांचे सादरीकरण करण्यात आले. आयुक्तालयातील गुन्ह्यांची पेंडन्सी, बऱ्याच वर्षांपासून पोलीस स्टेशनच्या आवारात पडलेल्या वाहनांची निर्गती, नागरिकांसाठी लोकाभिमुख केलेल्या पोलिस सेवा, इमारतींची डागडुजी, इतर उपक्रम याबाबत पीपीटी द्वारे माहिती देण्यात आली. पोलिसांनी राबविलेल्या उपक्रमांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना काही प्रश्न उपस्थित केले. याबाबत पोलिस आयुक्तांनी उत्तरे दिली. अजित पवार यांनी दापोडी पोलिस ठाण्याच्या इमारतीची पाहणी केली. नवीन इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या सुविधांची बारकाईने पाहणी करत समाधान व्यक्त केले.

Follow Us On

Also Read