situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Accident : सोमाटणे टोलनाक्याजवळ भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा किरकोळ जखमी

Published On:
Accident

मावळ ऑनलाईन – जुना मुंबई-पुणे महामार्गावर सोमाटणे( Accident) टोलनाक्याच्या पुढे सुवर्णा लॉजसमोर उभ्या केलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ट्रकचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे. ही घटना 2 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे पावणे बारा  वाजता घडली.

Vadgaon Maval Police : वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

फिर्यादी शैलेश रेवानाथ हेमाडे (वय 35, रा. कसबा पेठ, पुणे) हे आपल्या आई सावित्री रेवानाथ हेमाडे (वय 52) यांच्यासह मारुती सुझुकी कारमधून पुण्याच्या दिशेने( Accident) जात होते. त्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशामुळे अंधारले दरम्यान, महामार्गावर MH-42 AR-5152 क्रमांकाचा ट्रक चालकाने कोणत्याही सुरक्षिततेची उपाययोजना न करता उभा केला होता.

ट्रकचे पाठीमागील चाक रस्त्यावर येत असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. शैलेश हेमाडे यांची कार ट्रकला पाठीमागून जाऊन जोरात आदळली. या भीषण अपघातात शैलेश हेमाडे हे किरकोळ जखमी झाले. मात्र त्यांच्या आई सावित्री हेमाडे यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Wanwadi Crime News : घरगुती गॅस सिलिंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांची धरपकड

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आरोपी अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत ( Accident) आहेत.

Follow Us On