मावळ ऑनलाईन – तळेगावच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. दीर्घकाळ एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप नेते बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार सुनील शेळके अखेर एका मंचावर आले आहेत. दोघांनी एकमेकांना टाळी देत महायुतीवर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.
अधिक माहिती थोड्याच वेळात…






















