situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval BJP : स्थानिक गावकऱ्यांना देशोधडीला लावणारा वडगांव नगरपंचायतीचा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करावा

Published On:

वडगांव शहर भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

मावळ ऑनलाईन –वडगांव नगरपंचायतीने तयार केलेला ( Vadgaon Maval BJP)बिल्डर धार्जिणा त्याचप्रमाणे स्थानिक शेतकरी, गावकरी , जमीनमालक, धार्मिक प्रार्थना स्थळांवर टाकलेला विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतीत निवेदन देण्यात आले.

Today’s Horoscope, Wednesday : आजचे राशिभविष्य – बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५

मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे , वडगांव नगरपंचायत निवडणुकीचे भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर,ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर,भाजपा नेते अरुण चव्हाण, वडगांव नगरपंचायत भाजपा युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवार ॲड.मृणाल म्हाळसकर ( Vadgaon Maval BJP) यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

Palkhi Ceremony 2025 : वारकरी संप्रदायाचा पायी पालखी सोहळा २०२५ – इंदोरीत भव्य कीर्तन सोहळा

याप्रसंगी मा.सरपंच सुधाकर ढोरे, किरण भिलारे , वडगांव शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ.सुनीताताई भिलारे, मा.उपनगराध्यक्ष अर्चनाताई म्हाळसकर, नगरसेवक ॲड.विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, राणीताई म्हाळसकर, सुनंदा म्हाळसकर, सपना म्हाळसकर आदी ( Vadgaon Maval BJP) उपस्थित होते.

Follow Us On