situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Santosh Bhegde : माजी नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने तुळजापूर, अक्कलकोट दर्शन यात्रा

Published On:
Santosh Bhegde,

मावळ ऑनलाईन – माजी नगरसेवक संतोष भेगडे यांनी ( Santosh Bhegde) तळेगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ मधील भाविकांसाठी तुळजापूर आणि अक्कलकोट येथे दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे. प्रभागातील भाविकांनी या यात्रेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन भेगडे यांनी केले आहे. नोंदणीसाठी मतदान ओळखपत्र अथवा आधार कार्ड अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे.

आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालेली ‘प्रभाग क्रमांक १२’मधील भक्तिमय यात्रा ही केवळ एक प्रवास नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि मातृत्वाच्या भावनेचा महापर्व आहे. मा. नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांच्या प्रेरणेतून आणि पुढाकाराने आयोजित या यात्रेने पुन्हा एकदा समाजातील एकोपा आणि भक्तिभावाचा दीप उजळला आहे.

Talegaon Dabhade BJP : भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती;नगरसेवक पदासाठी ७६ तर नगराध्यक्ष पदासाठी चार जण इच्छुक

दरवर्षीप्रमाणे यंदाही तुळजापूर आईच्या दर्शनासाठी ही यात्रा भक्तांच्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. आईच्या चरणी माथा टेकवून तिच्या आशीर्वादाने आयुष्य अधिक मंगल व्हावे, हीच सर्वांची इच्छा. “आई तुळजाभवानीचा आशीर्वाद म्हणजे ( Santosh Bhegde) जीवनातील सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती” हेच या यात्रेचे भावविश्व आहे.

CA Exams : सीए परीक्षांचे निकाल जाहीर; मुकुंद अगीवाल, नेहा खणवाणी आणि ए. राजलक्ष्मी देशात अव्वल

या यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड या आवश्यक कागदपत्रांसह भक्त नोंदणी करू शकतात. यात्रेसाठी संपर्क क्रमांक ८९८३००२२३९ व ९८६०२८५७४७ – वर अधिक माहिती मिळू शकते. यात्रेदरम्यान भक्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, जेणेकरून प्रत्येकाला आईच्या दर्शनाचा अनुभव सुखद आणि अविस्मरणीय ठरेल.

मा. नगरसेवक संतोष छबुराव भेगडे, सदस्य- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) व माजी नगरसेवक यांनी या यात्रेचे आयोजन करताना सांगितले की, “आई तुळजाभवानी ही आपल्या सर्वांची जननी आहे. तिच्या दर्शनाने प्रत्येकाला नवीन ऊर्जेचा आणि आशेचा संचार होतो. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून भक्तिभावाने तिला वंदन करण्याचा हा आमचा छोटासा ( Santosh Bhegde) प्रयत्न आहे.”

या यात्रेमुळे प्रभाग क्रमांक १२ आणि परिसरातील नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अनेक भक्त आईच्या दर्शनासाठी सज्ज झाले आहेत. श्रद्धेची ही पवित्र वाटचाल केवळ देवदर्शनापुरती मर्यादित नसून, ती भक्तांच्या अंतःकरणातील ममत्व, विश्वास आणि सामूहिक भक्तीचा उत्सव आहे.

आईच्या नामस्मरणाने सुरू झालेली ही यात्रा प्रत्येकाच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित करत आहे. यात्रेचा शेवट आईच्या दर्शनाने होईल, पण तिच्या कृपेचा प्रकाश प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात कायम राहील हेच या उपक्रमाचे खरे यश ( Santosh Bhegde) आहे.

Follow Us On