situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके

Published On:
Sunil Shelke

एका दिवसात ५ प्रोजेक्टचा रोटरी सिटीचा विक्रम!

मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी ( Sunil Shelke) आयोजित पंढरपूर येथील युवा उद्योजक अनिकेत शिरसाट व तळेगाव पंचक्रोशीतील उदयोन्मुख उद्योजक रो.निलेश राजाराम राक्षे यांच्या सौजन्याने मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव नगरपालिकेच्या ५ शाळांमधील १००० विद्यार्थ्यांना समारंभ पूर्वक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुनील आण्णा शेळके यांनी समाजामध्ये रोटरी सिटी सारखी सेवाभावी संस्था शहरी व ग्रामीण भागात करत असलेल्या कार्यपद्धतीचे कौतुक केले,आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कल्चरल इत्यादी क्षेत्रात सेवाभावी संस्था महत्त्वपूर्ण योगदान देतात समाज कामात रोटरी सिटीची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन आमदार सुनील आण्णा शेळके यांनी केली.तसेच
समाज विकासाच्या साधनांची माहिती देत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

Abhang School : स्नेहवन मधील मुलांनी अभंग दिवाळी मेळ्यात लुटला मनमुराद आनंद

जनसामान्यांची अविरत सेवा करणाऱ्यांच्या पांडुरंग ( Sunil Shelke) परमात्मा सदैव पाठीशी असतो. सुनील अण्णांच्या समाज विकासात धार्मिक अधिष्ठान आहे असे प्रतिपादन पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील नित्यसेवा देणारे ह. भ. प. मेघराज महाराज यांनी सांप्रदायिक वाणीतून करताना सुनील आण्णा शेळके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभाशीर्वाद दिले व रोटरी सिटीच्या यशदायी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Prakash Abitkar : रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – प्रकाश आबिटकर

रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी प्रास्ताविकाद्वारे मागील चार महिन्यात झालेल्या ४५ उपक्रमांसह मिळालेल्या १४ अवार्डची माहिती देताना रोटरी सिटीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती देत उपक्रमाचा हेतू विशद केला.

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ ढोरे,पंढरपूर पंचक्रोशीतील उद्योजक अनिकेत शिरसाट,निलेश राक्षे, पंढरपूरचे नगरसेवक विकास अवघडे, उद्योजक अतुल मराठे यांनी उपक्रमास शुभेच्छा ( Sunil Shelke) दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले. प्रकल्प प्रमुख नवनाथ म्हसे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे, सेक्रेटरी संजय मेहता, सह प्रकल्प प्रमुख संजय भागवत, मुख्याध्यापिका मनिषा मिरगे यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश निळकंठ यांनी तर आभार उपाध्यक्ष सुरेश ( Sunil Shelke) दाभाडे यांनी मानले.

थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळा क्रमांक १,थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळा क्रमांक २, वीर जिजामाता कन्या शाळा, सर सेनापती उमाबाई दाभाडे कन्या शाळा,गणेश विद्या मंदिर ठाकरवाडी इत्यादी शाळांमध्ये १००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य समारंभपूर्वक वाटप करण्यात आले. संपूर्ण दिवसभरात एका दिवसात पाच उपक्रम पूर्णत्वाला नेण्याचा विक्रम रोटरी सिटीने केल्यामुळे समाज माणसात रोटरी सिटीचे कौतुक होत आहे.

संजय मेहता, सुरेश शेंडे, नवनाथ म्हसे,संजय भागवत, दशरथ ढमढेरे, आनंदराव रिकामे,रघुनाथ कश्यप, विश्वास कदम, कमल ढमढेरे, मनिषा पारखे, वैशाली लगाडे, सूर्यकांत म्हाळसकर, मनिषा मिरगे, दत्तात्रय चिमटे,विजया दांगट, तिकोने, राजेंद्र शिंदे इ.सह शिक्षक व विद्यार्थी यांनी उपक्रमाच्या ( Sunil Shelke) यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Follow Us On