situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pulse Polio: पल्स पोलिओ मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On:

मावळ ऑनलाईन –प्राथमिक आरोग्य केंद्र, रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडे व (Pulse Polio)रोटरी आशा सेविका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.

रविवार दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी तळेगाव शहरांमध्ये ५ वर्षे खालील ७१७२ तर ५ वर्षावरील ६४ अश्या एकूण ७२३६ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.

तसेच तळेगाव ग्रामीणमध्ये ५ वर्षाच्या आतील ४८९९ तर ५ वर्षाच्या वरील २९ अश्या एकूण ४९२८ बालकांना पोलीओचा डोस देण्यात आला.एकूण १२१६४ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

Kiwale Crime News: भाजी मार्केटमध्ये मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम हिसकावले

Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी अशी आमची अपेक्षा -अजित पवार



काही अडचणींमुळे ज्यांना रविवारी पोलिओ डोस घेता आला नाही त्यांच्यासाठी सोमवार आणि मंगळवारी घरोघरी करण्यात आलेल्या लसीकरणांमध्ये १३ ऑक्टोंबर रोजी ११० तर १४ ऑक्टोंबर रोजी १३५ बालकांना पोलिओचा डोस घरी जाऊन आशा सेविकांनी दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी आशा सेविका (RCC) ग्रुपतर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच शहर व ग्रामीण भागात गोल्डन रोटरीच्या वतीने बॅनर्स लावण्यात आले.या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संपूर्ण जगातून पोलिओ हद्दपार करण्याचा विडा रोटरी क्लब ने उचलला आहे त्या माध्यमातून रोटरी क्लब फार मोठे कार्य करीत आहे. असे अध्यक्ष गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपाध्यक्ष रो प्रशांत ताये,सेक्रेटरी रो प्रदीप टेकवडे,क्लब ट्रेनर रो दीपक फल्ले यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रोजेक्ट चेअरमन रो किरण ओसवाल व रो. सौरभ मेहता (मेडिकल डायरेक्टर) यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ. मनोज चौधरी व डॉ भारती पोळ यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी रो प्रदीप मुंगसे,रो राकेश गरुड, रो बसप्पा भंडारी हे उपस्थित होते.
रोटरी आशा सेविका ग्रुपच्या अध्यक्षा सौ. अनिता भेगडे, उपाध्यक्ष सौ मंदाकिनी साळवे सचिव सौ वैशाली मेठल,एडमिन डायरेक्टर सौ शालिनी रणभरे व सर्व आशा सेविका यांनी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर्स नर्स कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Follow Us On