situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Prashant Bhagwat : विकास, समाजकार्य आणि जनसंपर्क यांचा अद्भुत संगम म्हणजे प्रशांत दादा भागवत

Published On:
Prashant Bhagwat

मावळ ऑनलाईन – कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, ( Prashant Bhagwat ) केवळ समाजकार्य, लोकसंपर्क आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीच्या जोरावर अल्पावधीतच लोकांच्या मनात घर करणारे नाव म्हणजे प्रशांत दादा भागवत. जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून उदयास आलेले प्रशांत दादा भागवत हे आज मावळ तालुक्यातील प्रत्येक गावागावात, घराघरात परिचित झाले आहेत. आमदार सुनील अण्णा शेळके यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात असले तरी, त्यांनी केलेल्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

प्रशांत दादांचा स्वभावही त्यांच्या लोकप्रियतेत मोठी भूमिका ( Prashant Bhagwat ) बजावतो. नम्रता, चारित्र्यसंपन्नता आणि मनमिळावूपणा या गुणांमुळे ते प्रत्येक वयोगटातील आणि प्रत्येक समाजघटकातील लोकांच्या सहज संपर्कात येतात. लोकांशी संवाद साधताना त्यांचा स्नेहपूर्ण व आपुलकीचा दृष्टिकोन जनतेच्या मनात विश्वास निर्माण करतो.

Gahunje: गहुंजे येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांद्वारे जनतेशी घट्ट नातं जोडले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांना चालना देण्यासाठी त्यांनी कीर्तन सोहळ्यांचे आयोजन करून समाजात श्रद्धा आणि संस्कार यांचा संदेश पोहोचवला. प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट आणि खो-खो स्पर्धांचे आयोजन केले, ज्यातून ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याचे व्यासपीठ मिळाले. या स्पर्धांमुळे युवकांमध्ये खेळाडूवृत्ती, संघभावना आणि आरोग्याची जाणीव वाढली.

raud : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या आमिषाला बळी पडून आयटी क्षेत्रातील टीम लीडरची तब्बल 3.66 कोटींची फसवणूक

महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी ‘सौभाग्यवती मावळ 2025’ हा आगळावेगळा ( Prashant Bhagwat ) उपक्रम राबवला. या स्पर्धेतून महिलांना आपली कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सादर करण्याची संधी मिळाली. महिलांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांनी ग्रामस्थांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवल्या. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी व्याख्यानमाला आयोजित करून तरुण पिढीमध्ये प्रेरणादायी विचार आणि व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा दिली.

समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचा संदेश देणाऱ्या भीम जयंती उत्सवाचे आयोजन करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे गावोगावी आयोजित मनोरंजन संध्या कार्यक्रमांद्वारे महिलांसाठी खास संध्याकाळी मनोरंजनाचा व सांस्कृतिक सहभागाचा मंच निर्माण केला. या कार्यक्रमांना महिलांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला. यासोबतच कुंकुमार्चन सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिलांच्या एकतेचा उत्सव साजरा ( Prashant Bhagwat ) केला.

या सर्व उपक्रमांमुळे प्रशांत दादा भागवत यांनी मावळ तालुक्यात सामाजिक कार्य आणि जनसंपर्क यांचा अनोखा संगम साधला आहे. कोणत्याही राजकीय घराण्यातून न येता, केवळ लोकांशी असलेले आत्मीय नाते, प्रामाणिक प्रयत्न, नम्र स्वभाव आणि कार्याची पारदर्शकता यांच्या जोरावर त्यांनी मावळातील जनतेच्या मनात ठाम स्थान निर्माण केले आहे.

आज मावळच्या प्रत्येक गावात “प्रशांत दादा भागवत” हे नाव विकास, सेवा आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा लोकाधार, मनमिळावू स्वभाव आणि सामाजिक संपर्क हेच त्यांचे सर्वात मोठे बळ ठरले ( Prashant Bhagwat ) आहे.

Follow Us On