situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : क्लबच्या यशासाठी बीओडी प्रशिक्षण महत्त्वाचे -रो.डाॅ.शरद जोशी

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – रोटरी क्लबला यशस्वी करायचे (Talegaon Dabhade) असेल तर क्लब मधील सर्व संचालक प्रशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे , असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट ३१३१ लीडरशिप डेव्हलपमेंट डायरेक्टर रो. डॉ.शरद जोशी यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, रोटरी क्लब ऑफ मावळ आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्स यांचा संयुक्तपणे तळेगाव दाभाडे येथे सिनर्जी प्रोजेक्ट अंतर्गत बोर्ड ऑफ डायरेक्टर प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला कार्यशाळेत मार्गदर्शन करताना (Talegaon Dabhade) ते बोलत होते.

Rashi Bhavishya 7 Oct 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे,उपाध्यक्ष सुरेश दाभाडे, जेष्ठ मार्गदर्शक दिलीप पारेख,मनोज नायडू,नितीन शहा, संग्राम जगताप, सुनंदा वाघमारे, स्वाती मुठे,वर्षा खारगे,दिपाली पाटील,दिनेश निळकंठ,राजेश बारणे,लक्ष्मण घोजगे,रामदास काजळे,प्रसाद बानगुडे,संजय वाघमारे,सचिन भांडवलकर,रामनाथ कलावडे, गणपत जाधव,संजय चव्हाण, राजेंद्र कडलक,संतोष मोईकर इत्यादी डायरेक्टर्स प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित (Talegaon Dabhade) होते.

Maharashtra: राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

रोटरीची संकल्पना,प्रत्येक डायरेक्टरची भूमिका आणि कर्तव्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी यांची क्लब मधील भूमिका आणि कर्तव्ये इत्यादी माहिती अनेक उदाहरणांच्या साहाय्याने (Talegaon Dabhade) डॉ जोशी यांनी सांगताना रोटरीची कार्यपद्धती प्रश्नोत्तराच्या पद्धतीने विशद करत मेंबर्सना हसत खेळत आपल्या कामकाजाची माहिती दिली. प्रत्येक डायरेक्टरला त्याच्या मनातील रोटरी याविषयी मनोगताद्वारे व्यक्त होण्याची संधी दिली यांमध्ये फोर वे टेस्टचे महत्व,मेंबर शिप, सर्व्हीस डायरेक्टर यांची कार्य इ.माहिती दिली. एकंदरीत प्रशिक्षण कार्यशाळा अतिशय सुंदर झाली.

कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले. रोटरी मावळचे अध्यक्ष विशाल सांगडे,चॅलेंजर्सचे अध्यक्ष वासुदेव लखिमाले यांनी मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या. रोटरी सिटीचे क्लब ट्रेनर सुरेश शेंडे यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले तर सेक्रेटरी संजय मेहता यांनी (Talegaon Dabhade) आभार मानले.

Follow Us On