मावळ ऑनलाईन –वडगाव मावळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण पद खुला महिला वर्गासाठी जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज मंत्रालयात सोडत काढण्यात आली. या सोडतीचे आयोजन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात