situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: कै. ॲड कु शलाका खांडगे विधी महाविद्यालयाचे सोमवारी उद्घाटन

Published On:

मावळ ऑनलाईन –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ(Talegaon Dabhade) संचलित कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि.०६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ : ०० वाजता प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या शुभहस्ते होत आहे. अशी माहिती मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी दिली.

हा उद्घाटन समारंभ माजी राज्यमंत्री व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय (बाळा) यांचे अध्यक्षतेखाली होत असून यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून अशोककुमार भिल्लारे, संचालक, अभियोग संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच प्रमुख पाहुणे डॉ. पराग काळकर, प्र – कुलगुरू, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, सुनिल शेळके, आमदार, मावळ विधानसभा, डॉ.विजय खरे, डीन, मानव्य विद्याशाखा, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, अ‍ॅड. राजेंद्र बाबुराव उमाप, मा. अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, मा. अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन,गणेश खांडगे, उपाध्यक्ष, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ,तळेगाव दाभाडे,संतोष खांडगे, सचिव,नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे, राजेश म्हस्के, खजिनदार, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ,नंदकुमार शेलार, सहसचिव, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, डॉ.प्रमोद पाटील, डीन, एस. & टी. विभाग, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, प्राचार्य, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी तसेच प्रा. कैलास पौळ, प्राचार्य, कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय यांच्यासह संस्थेचे संचालक यावेळेस उपस्थित राहणार आहेत.

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्न असलेले मावळ तालुक्यातील पहिले विधी महाविद्यालय सुरू झाले असून सदर महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ह्यामुळे मावळ, मोशी, खेड व पुणे जिल्ह्यातील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे.

Talegaon Dabhade: कृष्णराव भेगडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऍथलेटिक स्पर्धेत मारली बाजी

Pune: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना जाहीर

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ही संस्था सन १९०६ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक व संस्थापक चिटणीस, गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांनी स्थापन केली असून संस्थेची २ अभियांत्रिकी महाविद्यालय, ५ कनिष्ठ महाविद्यालय, ६ माध्यमिक शाळा, १ सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कुल, तसेच २ प्राथमिक शाळा याबरोबर नव्याने सदरील विधी महाविद्यालय सुरु झाले आहे.

विधीशास्त्र दालनामुळे स्थानिक तरुणांना कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील सचिव संतोष खांडगे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Follow Us On