situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nilesh Badhale : बधालेवस्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निलेश बधाले

Published On:
Nilesh Badhale

मावळ ऑनलाईन – नवलाख उंबरे जवळील बधालेवस्ती (Nilesh Badhale)येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली. यावेळी झालेल्या निवडीत निलेश बधाले यांची अध्यक्षपदी तर श्रीधर बधाले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडी वेळी सर्व पालक, शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.

 Bandu Andekar : बेकायदा फ्लेक्स प्रकरणी आंदेकर टोळीविरुद्ध दोन गुन्हे दाखल

बधालेवस्ती ही आय.एस.ओ मानांकन प्राप्त मावळ तालुक्यातील पहिली वस्तीशाळा (Nilesh Badhale)असून उपक्रमशील शाळा आहे. या शाळेच्या पटात सुमारे १५०% हून अधिक वाढ झाली असून भौतिक दृष्ट्या ही शाळा समृद्ध आहे.

तारखेनुसार पाढा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, अवांतर पुस्तकांचे वाचन तसेच इंग्रजी भाषाविषयक विविध उपक्रम ही या शाळेची गुणवैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेत सीसीटीव्ही बसवण्यात येतील असा मनोदय नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी व्यक्त(Nilesh Badhale) केला.

Indrayani Junior College : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांचे घवघवीत यश

शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी (Nilesh Badhale) देविदास बधाले,दिव्या जाधव, किरण जाधव, राजश्री बधाले, जयश्री बधाले, माधुरी बधाले, भरत जाधव, सविता बधाले, सचिन बधाले यांची निवड झाली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक व सचिव भरत शेटे यांनी सांगितले. उपस्थित ग्रामस्थ अरविंद बधाले, रोहिदास जाधव, उत्तम बधाले, गणपत जाधव,अंजली बधाले, आरती बधाले,अल्पना बधाले, गौरी बधाले, नितेश बधाले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Follow Us On