मावळ ऑनलाईन – गोळेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील ( Nitin Mapari) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नितीन कोंडीबा मापारी (वय ७०) यांचे बुधवार (दि १) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,मुलगा,सून,तीन मुली,दोन भाऊ,बहिण,पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
Pune : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची ९७ लाख ५० हजारांची फसवणूक
आंबी ग्रुप ग्रामपंचायत व आंबळे ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबी येथील जीवन प्राधिकरण फिल्टर पाणी पुरवठा प्लॅन्टवर गेली अनेक वर्ष ते व्यवस्थापक ( Nitin Mapari) म्हणून कार्यरत होते.
Rashi Bhavishya 1 Oct 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
युवा उद्योजक विशाल मापारी यांचे ते वडील तर आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अलकाताई जाधव यांचे ते बंधू होत.त्यांच्या पार्थिवावर दुपारी १:०० वाजता आंबी येथील इंद्रायणी नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येणार ( Nitin Mapari) आहे.