situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shilpa Rodge : शिल्पा रोडगे मावळच्या गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्त

Published On:
Shilpa Rodge

सदिच्छा समारंभात शिक्षकांच्या अश्रूंची झाली फुले

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागाच्या( Shilpa Rodge) प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांची मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. गेल्या तीन वर्षात त्यांनी शिक्षक,विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांना विश्वासात घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढ करत नगरपालिकेच्या शाळांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याबद्दल शुक्रवारी (दि.२६) येथे आयोजित सदिच्छा समारंभात शिक्षकांनी त्यांच्या मनोगतातून रोडगे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


आयुष्यातील कठीण प्रसंगी आईप्रमाणे धीर देत उभारी दिलेल्या ( Shilpa Rodge) या संवेदनशील महिला अधिकारी यांना निरोप देताना केलेल्या मनोगत समयी अनेक शिक्षिकांचे डोळे पाणावले. त्यांच्या अश्रूंना आपल्या सहज शैलीतून भाष्य करत रोडगे यांनी हास्याच्या फुलांनी सभागृहातील वातावरण हलकेफुलके केले.

Prashant Bhagwat : “मनोरंजन संध्या २०२५” ला वराळे आणि आंबी गावात महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ८४ शिक्षक, शिक्षण सेवक शिक्षण विभागाचे कर्मचारी तसेच नूतन विद्या मंदिर,सरस्वती शाळा,द रॉयल एज्युकेशन फाउंडेशन आदी संस्थांच्या शाळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर परिषद शिक्षण विभागाचे मयुरेश मुळे आणि बाळू जढर ( Shilpa Rodge) यांनी प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांचा सत्कार केला.नगर परिषदेच्या सातही शाळांतर्फे सर्व मुख्याध्यापकांनी यावेळी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत त्यांना सन्मानित केले. गेल्या तीन वर्षात एका कर्तव्यदक्ष, संवेदनशील, विद्यार्थी-शिक्षक हिताय सतत भूमिका घेत रोडगे मॅडम यांनी दिलेला आत्मविश्वास आणि उमेद यांच्या आठवणींना शिक्षकांनी मनोगतातून वाट करून दिली.

Ayush Komkar Murder Case : आयुष कोमकर खून प्रकरणी बंडू आंदेकरसह १२ आरोपी येरवडा कारागृहात

प्रशासन अधिकारी म्हणून जरी त्यांची बदली झाली असली तरी गटशिक्षणाधिकारी ( Shilpa Rodge) म्हणून त्यांना मावळ तालुक्यात मिळालेली पदोन्नती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चांगला आयाम देईल, असा विश्वास शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना शिल्पा रोडगे म्हणाल्या, की प्रत्येक अनुभव हा दिशादर्शक असतो. विद्यार्थ्यांना घडविणे हे आपले कर्तव्य असले तरी ते आपले जगणेच व्हायला पाहिजे. ज्येष्ठ, वरिष्ठ यांचा आदर, विद्यार्थी अन पालकांना समजून घेण्याची क्षमता वाढविल्यास शिक्षक म्हणून समाजात आपण कायम आदरस्थानी असाल. त्यासाठी प्रत्येकाने संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. मावळ तालुक्यातील मुलामुलींनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण गटशिक्षणाधिकारी पदाला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे शिल्पा रोडगे यांनी सांगितले.अनिल गाभने यांनी सूत्रसंचालन ( Shilpa Rodge) केले. रवींद्र बच्चे यांनी आभार मानले.

Follow Us On