situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval College :वेटलिफ्टींग स्पर्धेत वडगाव मावळ महाविद्यालयाचे यश

Published On:
Vadgaon Maval College

मावळ ऑनलाईन –सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत( Vadgaon Maval College) राजगुरुनगर येथे झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व बीबीए महाविद्यालयातील विविध वजनी गटात विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.

Rashi Bhavishya 30 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विविध वजनी गटात झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोहित बबन पडवळ (७१ किलो) प्रथम क्रमांक, यश नवनाथ पडवळ (९४ किलो) प्रथम क्रमांक, सौरभ मारुती जाधव (११० किलो) प्रथम क्रमांक ( Vadgaon Maval College)असे घवघवीत यश मिळवले आहे .

Ayush Komkar Murder Case : आयुष कोमकर खून प्रकरणी बंडू आंदेकरसह १२ आरोपी येरवडा कारागृहात

या यशाबद्दल प्राचार्य अशोक गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला. संस्थेचे सचिव अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व प्राध्यापकांनी कौतुक केले. प्रा. योगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनVadgaon Maval College केले.

Follow Us On