situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 28 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 7 Oct 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग – शालिवाहन शके १९४७ विश्वावसुनाम संवत्सर. महिना: अश्विन, शुक्लपक्ष. तिथी – ६. तारीख – २८.०९.२०२५ (Rashi Bhavishya 28 Sept 2025) वार – रविवार.

शुभाशुभ विचार – ज्येष्ठा वर्ज्य दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सायंकाळी ०४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- ज्येष्ठा. चंद्र राशी – वृश्चिक.

मेष – ( शुभ रंग – पिस्ता) Rashi Bhavishya 28 Sept 2025
कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायला हवे. आज विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. जोडीदाराचे मन दुखावू नका.


वृषभ ( शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी नम्रपणे वागावे व सहकार्यां बरोबर जुळवून घ्यावे. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.


मिथुन – ( शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया चालूच राहणार आहेत. आज नोकरदारांनी आपले काम सोडल्यास इतर कोणत्याही भानगडीत लक्ष घालू नये.


कर्क – ( शुभ रंग – जांभळा)
तरुणांच्यात चैनी व विलासी वृत्ती वाढेल. नवोदित कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. आज मौजमजा करताना कायद्याचे उल्लंघन करू नका.

Talegaon Dabhade: श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टतर्फे तळेगावात कुमारिका पूजन


सिंह -( शुभ रंग – गुलाबी) Rashi Bhavishya 28 Sept 2025
व्यवसायात काही नव्या योजना सुरू करू शकता. मातुल घराण्याकडून काहीतरी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांचे अति लाड थांबवणे गरजेचे आहे.


कन्या – ( शुभ रंग- निळा)
तुम्हाला कौटुंबिक स्तरावर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. काही जणांचे घरमालकांशी मतभेद होतील वाहनाच्या दुरुस्तीसाठी खर्च होईल.


तूळ ( शुभ रंग- सोनेरी)
राशीच्या धनस्थानातील चंद्राने आवक वाढवली तरीही आज तुम्ही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. वाणीत गोडवा ठेवा. वादग्रस्त व्यक्तव्य टाळा.


वृश्चिक ( शुभ रंग – चंदेरी)
घाई गर्दीत हट्टीपणाने घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराचे हट्ट पुरवाल.

Megablock : मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्यांवर परिणाम; रविवारी विद्यानगर–ठाणे दरम्यान मेगाब्लॉक


धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 28 Sept 2025
काही जणांना तातडीचे प्रवास करावे लागतील. विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय आज चांगले चालतील. विवाह जुळवण्याविषयी चर्चा उद्यावर ढकला.


मकर (शुभ रंग- लाल)
पूर्वीच्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडू शकतो. शेअर मार्केट मधील तुमचे अंदाज अचूक ठरतील. मुलांकडून काही महत्त्वाचे समाचार येतील.


कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही फक्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. पैशाचे व वेळेचे नियोजन करून आज व्यवसायात प्रगतीपथावर राहू शकाल. मुलांच्या आरोग्याला जपा.


मीन ( शुभ रंग- भगवा)
व्यवसायाच्या दृष्टीने विरोधी ग्रहमान असताना मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका आज यथाशक्ती दानधर्म कराल. तरुणांनी कायद्याची चौकट मोडू नये.

शुभम भवतु!

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

Follow Us On