मावळ ऑनलाईन – आरोग्य सेवेतील महत्त्वाचा घटक ( Chemist Association) असलेल्या फार्मासिस्ट यांचा तळेगाव दाभाडे येथे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनी सत्कार करण्यात आला.फार्मासिस्ट यांना गुलाबाचे फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
Sayali Botre : महिला जिल्हाध्यक्षपदी सायली बोत्रे यांची निवड
आरोग्यसेवेतील महत्वाचा घटक म्हणजे फार्मासिस्ट अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या फार्मासिस्टांना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात ( Chemist Association) आल्या. केमिस्ट असोसिएशन तर्फे आज तळेगाव दाभाडे येथील सर्व फार्मासिस्ट बंधू भगिनींना गुलाबांचे फुल देऊन जागतिक फार्मसिस्ट दिवस साजरा करण्यात आला.
Megablock : मुंबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्यांवर परिणाम; रविवारी विद्यानगर–ठाणे दरम्यान मेगाब्लॉक
या वेळी संघटनेचे नेमिचंद गुंदेशा, प्रमोद दाभाडे,राजश्री वाघचौरे,धर्मेश पटनी,आशिष कहाणे,गौरव मेहता हे सदस्य या उपक्रमात सहभागी ( Chemist Association) होते.