मावळ ऑनलाईन –गोल्डन रोटरीला नक्कीच गोल्डन दिवस येणार ( Golden Rotary)असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल संतोष मराठे यांनी गोल्डन रोटरीच्या भेटी प्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी सहप्रांतपाल अशोक शिंदे, फर्स्ट लेडी रो तनुजा मराठे,डिस्ट्रिक्ट स्पोर्टस् डायरेक्टर रो दीपक फल्ले,कम्युनिटी डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्ट टीम मेंबर रो किरण ओसवाल,गोल्डन रोटरीचे डायरेक्टर निखिल महापात्रा,प्रदीप मुंगसे,बसप्पा भंडारी, डॉक्टर सौरभ मेहता,प्रसाद पादिर, दिनेश चिखले हे उपस्थित होते.


गोल्डन रोटरीने अल्पावधीतच आपल्या ( Golden Rotary)कार्यकर्तृत्वाचा ठसा डिस्ट्रिक्ट मध्ये उमटवला असून आपल्या गोल्डन रोटरी चे भविष्य उज्वल आहे.आपणास डिस्ट्रिक्ट 3131 नेहमी सहकार्य करेल असे प्रांतपाल रो संतोष मराठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Talegaon PWD : ‘पीडब्ल्यूडी’च्या निषेधार्थ तळेगावकरांचे ५ ऑक्टोबरला आंदोलन
याप्रसंगी सहप्रांतपाल अशोक शिंदे यांनी प्रांतपाल यांची ओळख करून देत गोल्डन रोटरीला शुभेच्छा दिल्या.गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी गोल्डन रोटरीच्या ( Golden Rotary) कामाचा आढावा घेऊन डिस्ट्रिक्ट सहकार्याने लवकरच डिस्ट्रिक्ट चा मोठा कार्यक्रम आम्ही निश्चित घेऊ असे आश्वासन दिले.याप्रसंगी गोल्डन रोटरी चे सदस्य व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कविता खोल्लम,दीक्षा वाईकर,सुजाता देव,डॉ धनश्री काळे,रितेश फाकटकर,महेश कुंभार,गौरव क्षीरसागर,राकेश गरुड,डॉ सचिन भसे,हर्षद जव्हेरी,चेतन पटवा,दिलीप पंडित,विजय गोपाळे,अमेय झेंड,सुरेश भावबंदे,विकी बेल्हेकर यांनी ( Golden Rotary) नियोजन केले.
Case of Bribery : पुणे जिल्ह्यात लाच प्रकरणी तिन्ही महिला तलाठ्यांविरुद्ध कारवाई
सुग्रास अश्या मराठमोळ्या भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मेधा शिंदे यांनी,सेक्रेटरी अनाउन्समेंट रो प्रदीप टेकवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत ताये ( Golden Rotary) यांनी केले.