situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nutan Maharashtra Engineering : एनएमआयईटीमध्ये इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकाथॉन व अन्वेषणा २०२५ स्पर्धा यशस्वी

Published On:

मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (NMIET)( Nutan Maharashtra Engineering) येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (IIC) तर्फे इंटरनल स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) व अन्वेषणा २०२५ या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले.

Shri Ambabai : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागांमधील तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. एकूण ५० संघांपैकी ४५+५ संघांची निवड स्मार्ट इंडिया हॅकाथॉन पोर्टलवर पाठविण्यासाठी करण्यात आली. तर अन्वेषणा २०२५ या स्पर्धेत ५ संघ विजेते ठरले असून, अनेक संघ प्रादेशिक स्तरावरील अन्वेषणा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Shri Ambabai : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकाथॉन तसेच अन्वेषणा स्पर्धेसाठी सक्षम करणे हे ( Nutan Maharashtra Engineering)होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IIC विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अथर्व जगताप, उपाध्यक्ष कौशल पवार व आकांक्षा पाटील, सचिव अथर्व चव्हाण, खजिनदार ओम बहाले तसेच सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले.

या कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. नीलिमा बावणे (एसआयएच एसपीओसी) आणि डॉ. एम. के. बिरादार (कन्व्हेनर व असोसिएट डीन, IIC) यांनी केले. स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून उद्योजक श्री. विराज सरनाईक उपस्थित ( Nutan Maharashtra Engineering) होते.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एस. एन. सपली तसेच सीईओ डॉ. आर. एस. जहागीरदार यांचे मार्गदर्शन लाभले.

Follow Us On